निपुण भारत अभियान - ATM ठाणे
Let's Play, Learn and Enjoy
खालील Interactive Worksheet च्या मदतीने विद्यार्थी हसत खेळत शिकणार आहेत. निपुण भारत अभियान आणि NEP 2020 मध्ये आनंददायी शिक्षण अपेक्षित आहे. या Interactive Worksheet च्या सहाय्याने विद्यार्थी कृती करून, ऐकून, निरीक्षण करून, बोलून, वाचून, लिहून इ. प्रकारे प्रतिसाद नोंदवू शकतात. आपण दिलेला प्रतिसाद बरोबर आहे का हे पाहू शकतात. सुधारणा करू शकतात. त्यामुळे शिकणे सहज होते.
Kilbil Interactive worksheet सोडवण्यासाठी सूचना.
१. खालील वर्कशीट मधील ▶️ बाणाला स्पर्श करून शब्दांचे उच्चार लक्षपूर्वक ऐका.
२. ऐकलेले शब्द मागे बोला.
३. चित्राचे निरीक्षण करून शब्द आणि चित्र यांच्या जोड्या लावा. (जोड्या लावताना योग्य शब्द आणि चित्र यावरून बोटाने स्पर्श करा. स्पर्श केल्यावर रेषेच्या साह्याने जोडी लागेल.)
४. शेवटी finish या बटनावर क्लिक करून आपले गुण तपासा. ( Google Chrome browser वापरा.)
५. सोडवलेली interactive worksheet विद्यार्थ्यांना स्क्रीन शॉट काढून वर्गाच्या ग्रूपवर पाठवण्यास सांगावे.
चला तर ही interactive worksheet जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवूया आणि खेळातून शिक्षण घडवूया.
धन्यवाद !
Listen carefully and match the picture.




No comments:
Post a Comment