निपुण भारत अभियान - ATM ठाणे
Let's Play, Learn and Enjoy
खालील Interactive Worksheet च्या मदतीने विद्यार्थी हसत खेळत शिकणार आहेत. निपुण भारत अभियान आणि NEP 2020 मध्ये आनंददायी शिक्षण अपेक्षित आहे. या Interactive Worksheet च्या सहाय्याने विद्यार्थी कृती करून, ऐकून, निरीक्षण करून, बोलून, वाचून, लिहून इ. प्रकारे प्रतिसाद नोंदवू शकतात. आपण दिलेला प्रतिसाद बरोबर आहे का हे पाहू शकतात. सुधारणा करू शकतात. त्यामुळे शिकणे सहज होते.


No comments:
Post a Comment