Interactive Worksheet By Jyoti Deepak Belawale

Monday, 24 April 2023

निपुण ठाणे अभियान - ATM ठाणे Let's Play, Learn and Enjoy

Interactive Worksheet - Listen and do

निपुण भारत अभियान - ATM ठाणे

Let's Play, Learn and Enjoy

खालील Interactive  Worksheet च्या मदतीने विद्यार्थी हसत खेळत शिकणार आहेत. निपुण भारत अभियान आणि NEP 2020 मध्ये आनंददायी शिक्षण अपेक्षित आहे.  या Interactive  Worksheet च्या सहाय्याने विद्यार्थी कृती करून, ऐकून, निरीक्षण करून, बोलून, वाचून, लिहून इ. प्रकारे प्रतिसाद नोंदवू शकतात. आपण दिलेला प्रतिसाद बरोबर आहे का  हे पाहू शकतात. सुधारणा करू शकतात. त्यामुळे शिकणे सहज होते.


             Kilbil Interactive Worksheet - Click Here